घडामोडी

भेकराच्या पिल्लाची विक्री करणाऱ्या तिघांना अटक; ठाणे वनविभागाची धडक कारवाई

कल्याण : भेकराच्या पिल्लाची विक्री करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आले असून ठाणे वनविभागाने (Thane Forest) हि  धडक कारवाई केली आहे.  रमेश तुकाराम वाळिंबे रा.आल्यानी, बारकु गणपत हिलम रा.कळगाव, गणेश गुरुनाथ वाघ रा.कळगाव अशी आरोपींची नावे असून हे तिघेही शहापूर तालुक्यात राहणारे आहेत. वनविभागाला मिळालेल्या गुप्त बातमीनुसार उपविभागीय वन अधिकारी मांडवी स्थित ठाणे सुनील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली एस. बी. देवरे […]