The Kerala story impact : ‘द केरला स्टोरी’ हा लव जिहादवर आधारित असलेला चित्रपट सध्या देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटाचे पडसाद देखील देशभरात उमटू लागलेले आहेत. तर धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून काही राज्यांनी या चित्रपटाला बॅन केले आहे. मात्र या चित्रपटामुळे काही मुलींनी आपले ठरलेले […]