डोंबिवली : शहराचे आराध्य दैवत मानले जाणाऱ्या गणेश मंदिराची स्थापना होऊन १०० वर्षे झाली आहेत. त्यामुळे आता या डोंबिवली गणेश मंदिर संस्थानचा जीर्णोद्धार केला जाणार असून मोठ्या प्रमाणात चांदी लागणार आहे. याकरिता अनेक दानशूरांना आवाहन केले जात आहे. कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माहिती दिल्यानंतर नांदेड मधील एका युवा उद्योजकाने आज बाप्पा चरणी ३० किलो […]