घडामोडी

Barvi Dam : बारवी धरण झाले ओव्हरफ्लो

कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या शहरी तसेच ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण आज रात्री आठच्या दरम्यान ओव्हरफ्लो झाले आहे. धरणातील क्षमते पेक्षा जास्त पाणी होत असल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असल्याची माहिती आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने जोरदार बरसात केल्याने बारवी धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली होती. मात्र नंतर पावसाने उसंत घेतल्याने धरणातील पाणीसाठ्यात होणारी […]