जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून निर्भय जर्नलिस्ट फाऊंडेशन अंतर्गत आज कल्याण डोंबिवलीचे आयुक्त यांच्या समवेत एक वार्तालाप घेण्यात आला प्रदूषण समस्यां हा मुख्य विषय घेण्यात आला होता त्यातील जल प्रदूषणावर लवकरच मार्ग काढणार असल्याचं आयुक्तांनी सांगितले
यावर आयुक्तांनी सांगितले की मुख्य समस्यां कचरा, नदी नाले यामध्ये होणारे प्रदूषण तसेच नद्या नाल्यामध्ये ट्रीट न करता सरळ प्रदूषित पाणी सोडण्याचे जे प्रकार होतात त्यामुळे ह्या नाल्यानं ग्लोलीयन चे पार्टिशन करणार तसेच जे 32 नाले शहराला मुख्य नदीला जोडले गेलेत त्याच्या पाण्यावर प्रक्रिया करूनच नदीत सोडले जाईल याबाबत विशेष दखल घेतली जाईल असा ही आयुक्त म्हणाले आता ह्या कामाला कधी जोर धरला जाईल हे ही पाहावे लागेल.
-शरद शिंदे