कल्याण-डोंबिवली घडामोडी

वाडा एसटी आगारातील कर्मचाऱ्यांचा राष्ट्रीय कर्मचारी सेना मध्ये जाहीर प्रवेश

राष्ट्रीय कर्मचारी सेना : ठाणे विभागातील वाडा आगारातील संपूर्ण कष्टकरी जनसंघ संघटना कार्यकारणी बरखास्त करून सर्व कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली किरण पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या संघटना सध्या एसटी महामंडळामध्ये विश्वासास पात्र ठरली असून सभासद वाढीमध्ये धुमाकूळ घालणारी संघटना बनली आहे. ठाणे जिल्ह्यातील स्वाभिमानी कष्टकऱ्यांना […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

Kalyan Development Plan : कल्याण लोकसभा क्षेत्रातील वाहतुकीचा बदलणार चेहरामोहरा; MMRDA मुख्यालयात झाली आढावा बैठक

Kalyan Development Plan : कल्याण लोकसभा मतदारसंघासह आसपासच्या भागात वाहतूक आणि दळणवळणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी कल्याण रिंग रोड, मेट्रो मार्ग १४ चा सविस्तर प्रकल्प आराखडा, मेट्रो ५ […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

New District in Maharashtra : राज्यात नव्याने होणार २१ नवे जिल्हे?

New District in Maharashtra : महाराष्ट्र राज्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथील यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण होत आहे. याकरिता राज्यात २१ नवे जिल्हे बनविणार असल्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या यादीत ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्याचा देखील समावेश असून आता लवकरच कल्याण हा नवा जिल्हा होण्याची शक्यता आहे. याबाबत २६ जानेवारी रोजी अधिकृत घोषणा होणार असल्याचे […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

नाना पटोलेंच्या वक्तव्यावर राजेश दाखिनकर यांनी व्यक्त केला तीव्र शब्दांत निषेध

कल्याण : नागपूर सभागृहात काही दिवसांपूर्वी कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वाल्मिक कराड यांच्यावर भाष्य करताना अरुण गवळी यांच्या नावाचा उल्लेख केला होता. १९९९ साली विधानभवनात अरुण गवळी यांच्या शेजारी कुणीही बसत नव्हते त्याचप्रमाणे उद्या वाल्मिक कराड आले तर नवीन काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. मात्र त्यांच्या या विधानावर आता अरुण गवळी यांच्या […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

कल्याण अत्याचार प्रकरणातील विशाल गवळी कुणाचा कार्यकर्ता? दोन गटांत रंगलं राजकारण

विशाल गवळी : मागील काही दिवसांपूर्वी कल्याण मध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनं राज्यात खळबळ माजली आहे. विशाल गवळी नावाच्या विकृतीने कल्याण पूर्वेतील एका नाबालीके चे अपहरण करून तिची हत्या केली. मुलीवर अत्याचार केले गेल्याचे सांगत शहरात निदर्शने देखील करण्यात आली. सदर आरोपीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र याच विशाल गवळीवरून […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

कल्याण १३ वर्षीय चिमुरडीच्या हत्ये प्रकरणी आरोपीला अटक

कल्याण : शहराच्या पूर्व भागातील चक्कीनाका परिसरात एक १३ वर्षीय चिमुरडी बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलीस स्थानकात नोंदवली होती. त्यानंतर बापगाव येथे एक मृतदेह मिळाल्याचे पोलिसांना समजल्यानंतर मुलीच्या वडिलांनी हा मृतदेह आपल्याच मुलीचा असल्याचे पोलिसांना सांगितले. या अपहरण व हत्या प्रकरणा नंतर कल्याण पूर्वेत एकच खळबळ माजली. सदर घटनेचे तीव्र पडसाद उमटत असताना पोलिसांनी २४ […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी लेख

Kalyan Dombivli Vidhansabha Result 2019 : कल्याण डोंबिवलीत मागील निवडणुकीत कुणाला किती मतं?

कल्याण : Kalyan Dombivli Vidhansabha Result 2019 च्या तुलनेत यंदाची निवडणूक काहीशी वेगळी ठरणार आहे. दोन प्रमुख पक्षांच्या विभाजनानंतर होणारी ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. सध्या मतदान प्रक्रिया पार पडली असून अंतिम निकाल हाती येण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. नवा निकाल हाती येण्यापूर्वी जरा मागील निकालावर एक नजर टाकूयात. मागील विधानसभा निवडणुकीत कल्याण […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

MNS Exit Poll 2024 : आता एक आमदार नाही तर मनसे गाठू शकते पुन्हा डबल फिगर

MNS Exit Poll 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना झाल्यानंतरची मनसेची ही चौथी विधानसभा निवडणुक आहे. युती आघाड्यांना आवाहन देऊन मनसेने पहिल्याच लाटेत आपले १३ आमदार निवडून आणून विरोधी पक्षांना घाम फोडला होता. मात्र त्यानंतर पुढील विधानसभेत मनसेला फक्त एक आमदार निवडून आणता आला होता. बाकी मनसेच्या १३ आमदारांपैकी काही आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी लेख

कल्याण पूर्व विधानसभा आणि मनसे

Kalyan East MNS : राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना केली. त्यानंतर २००९ साली प्रथमच विधानसभा निवडून १३ आमदार निवडून आले. ज्यात २ आमदार हे कल्याण पश्चिम आणि ग्रामीणचे होते. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत मनसेची ताकद ही तेव्हापासूनच आहे असे दिसते. पण मनसेने इतकी ताकद असतानाही तेव्हा कल्याण पूर्वेत उमेदवार का दिला नाही? […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

सकल ब्राह्मण समाजाचा रविंद्र चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा

डोंबिवली : आपल्या भारत देशाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा थोर इतिहास असून या दोन्ही ब्राह्मण तज्ञ मंडळींना भारतरत्न मिळायला हवे. पण त्यासाठी हिंदुत्व विचारांचा लोकप्रतिनिधी आपल्याला विधानसभा, लोकसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठिकाणी पाठवावा लागणार आहे. डोंबिवलीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना पक्षाने चौथ्यांदा उमेदवारी दिली असून हिंदुत्व वाचवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना […]