कथा

पवना लेक कॅम्पिंग – अमावस्येच्या काळोखातील एक चित्तथरारक प्रसंग – भाग १

डिसेंबर महिना सुरू होता. मुंबई शहरातील वातावरणात काहीसा थंडावा सुरू झाला होता. याच दिवसांत फिटनेस साठी जीम करणाऱ्यांची संख्या अचानकपणे वाढीस लागते. त्याचबरोबर आणखी अनेक गोष्टी होतात ज्या थंडीच्या दिवसांतच पाहायला मिळतात.मी आणि संदेश दोघेही एकाच जीम मध्ये होतो. दोघेही मुळात पत्रकार असल्याने वेळात वेळ काढून संध्याकाळी जीम करत होतो. आमची मैत्रीण करिश्मा हिने आम्हाला […]