जयदीप आपटे : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या दुर्घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून विरोधकांनी देखील सरकारला धारेवर धरले आहे. या घटनेनंतर कल्याण येथील या मूर्तीचे निर्माते जयदीप आपटे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले […]