कल्याण : वालधुनी नदी विकासाचा प्रस्ताव हा गेली कित्तेक वर्षे शासन दरबारी अक्षरशः धूळ खात पडलेला आहे. जागृत नागरिकांनी हा मुद्दा मंत्रालय, जिल्हाधिकारी आणि खालील नगरपालिका आणि महानगरपालिकांमधे गेली अनेक वर्षे लावून धरला आहे. तरी वालधुनी नदीच्या ताकास अद्यापि तूर लागलेला नाही. त्यामुळे नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी ( Eknath Shinde ) वालधुनी नदी विकासाच्या खेळखंडोब्यास न्याय देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. २००५ च्या प्रलयंकारी […]
Tag: Eknath shinde
Shivsena : डोंबिवलीत पार पडली शिवसेनेची महत्त्वाची बैठक
Shivsena : एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडानंतर शिवसेनेत शिंदे की उद्धव ठाकरे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे शिवसैनिकांमध्ये आपापसात वादावादी आणि गैरसमज नको म्हणून आज डोंबिवलीत शिवसैनिकांची एक बैठक पार पडली. या बैठकीस शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे आणि युवा सेनेचे जिल्हाधिकारी दीपेश म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते. […]
Shivsena : खासदार श्रीकांत शिंदेच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड
Shivsena : कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर येथील जनसंपर्क कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समवेत बंड पुकारलेल्या आमदारांच्या विरोधात महाराष्ट्रभरातून शिवसैनिक आता आक्रमक होताना दिसत आहे. याबाबत आता राज्यभरातून निदर्शने होताना दिसत आहेत. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच २१ जून पासून एकनाथ शिंदे यांनी […]