कल्याण : कल्याण पूर्व कोळसेवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत, Kalyan police आनंदवाडी डबल टॉवर जवळ असलेली पोलीस चौकी अनेक दिवसांपासून बंद आहे. या बंद पोलीस चौकीमुळे परिसरातील लोकांमधे असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. येथून ये जा करणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी विशेषतः महिला वर्ग ज्यांना याच परिसरातून रात्री ये जा करावी लागते त्यांना या बंद पोलीस चौकीमुळे असुरक्षितता वाटत […]