कल्याण-डोंबिवली घडामोडी

कल्याण पश्चिम आमदार Vishwanath Bhoir यांच्या पंचवार्षिक कार्य अहवालाचे प्रकाशन

Vishwanath Bhoir : कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पंचवार्षिक विकास कामांच्या अहवालाचा सादरीकरण आणि प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी अहवाल प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक सादर करतांना पाच वर्षात सहकार्य केले त्याबद्दल माध्यमांचे आभार मानले. मागील पाच वर्षात मला फक्त अडीच वर्ष काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीची अडीच […]