कल्याण-डोंबिवली घडामोडी

Shrikant Shinde : खासदारांच्या दौऱ्यात कल्याण पूर्वेच्या शाखेत राढा? ‘ही’ माहिती आली पुढे

Shrikant Shinde :- शिवसेना कल्याण उपशहर संघटक आशा रसाळ यांनी खासदार श्रीकांत शिंदेच्या कॉलरला धरून शिवसेनेच्या शाखेबाहेर काढले असल्याची एक पोस्ट काल पासून समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. श्रीकांत शिंदे यांनी काल कल्याण पूर्वेचा दौरा केला होता. याचदरम्यान कोळसेवाडी येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेत हा प्रकार घडला असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे. श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्या […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

Shivsena : खासदार श्रीकांत शिंदेच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड

Shivsena : कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर येथील जनसंपर्क कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समवेत बंड पुकारलेल्या आमदारांच्या विरोधात महाराष्ट्रभरातून शिवसैनिक आता आक्रमक होताना दिसत आहे. याबाबत आता राज्यभरातून निदर्शने होताना दिसत आहेत. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच २१ जून पासून एकनाथ शिंदे यांनी […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

कल्याण शहरात जल्लोषात सुरू झाला ‘कल्याण महोत्सव’

Kalyan Mahotsav : मातोश्री गुंजाई फाउंडेशन आणि आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विध्यमाने तिसगाव येथील गांवदेवी मंदिराच्या प्रांगणात काल पासून कल्याण महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. महोत्सवाची सुरुवात ढोल ताशांच्या गजरात करण्यात आली. उत्सवाच्या पहिल्या दिवशी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपली उपस्थिती दर्शविली. ऐतिहासिक कल्याण शहराची संस्कृती जपणारा महोत्सव म्हणून कल्याण महोत्सव साजरा केला जात असल्याचे […]

Shrikant Shinde
कल्याण-डोंबिवली घडामोडी

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंनी रेल्वे कारभारावर व्यक्त केला संताप

कल्याण : रेल्वे प्रशासनाने कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivli) व इतर भागातील रेल्वे लगत राहत असलेल्या नागरिकांना घरं सोडण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. यानंतर शहरातील वातावरण चांगलेच तापले असून विविध राजकीय नेते नागरिकांच्या भेटीगाठी करीत आहेत. दरम्यान कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी देखील कोपर परिसरातील नागरिकांची भेट घेतली. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली पूर्वेच्या […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

क.डों.म.पा. क्षेत्रातील कोरोना आकडा पुन्हा चार अंकी – कल्याणचे खासदारही कोरोना पोजिटिव्ह

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी जास्त होत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनाही कोरोनाने ग्रासले असल्याचे समोर आले आहे. वर्षभरापासून कोरोनाने जगभरात थैमान घातलेला आहे. क.डों.म.पा. क्षेत्र देखील या आजाराने फोफावले होते. दररोजचा आकडा हा ५०० पर्यंत देखील गेला होता. मात्र हा आकडा जानेवारी पर्यंत निवळत […]