Kalyan East : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी गणेशवाडी येथे महानगरपालिकेचे गीता हरीकिसनदास हे रुग्णालय आहे. या रुग्णालयात सध्या ओ.पी.डी. आणि कोळसेवाडी नागरी सुविधा केंद्र सुरू आहे. याजागी लहान मुलांचे सुसज्ज रुग्णालय सुरू केले जावे अशी मागणी माजी नगरसेवक नितीन निकम यांनी महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रभाग क्रमांक ९२, गणेशवाडी येथील शक्तीधाम संकुलातील […]
Tag: कल्याण डोंबिवली
Kalyan News : KDMC ‘ड’ प्रभाग क्षेत्र परिसर अजूनही नशेखोरांचा अड्डा? सामाजिक कार्यकर्त्यांनी तिघांना केलं पोलिसांच्या हवाली
Kalyan News : मंदिरातील निर्भया कांड प्रकरणाच्या निषेधार्थ कल्याण पूर्वेत श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण पूर्वेतील सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र येथे ही सभा पार पडली. या सभेला विधान परिषदेचे माजी आमदार आप्पा शिंदे, माजी नगरसेवक महेश गायकवाड, हर्षवर्धन पालांडे, उदय रसाळ, शरद पाटील, राधिका गुप्ते व इतर […]
प्लास्टिक रिसायकल वॉरियर कॉन्टेस्ट बक्षीस वितरण सोहळा Arya Gurukul मध्ये संपन्न
Arya Gurukul : इंडियन सेंटर फॉर प्लास्टिक इन द एनवोर्मेन्ट (ICPE ) आयोजितशुंकला ऑर्गनाइज फॉर सस्टेंनेबल डेव्हलपमेंट यांच्या सहकार्याने पूस्मा आणि आर्य ग्लोबल यांच्या पुढाकाराने Arya Gurukul नांदीवली येथेप्लास्टिक रिसायकल वॉरियर कॉन्टेस्ट बक्षीस वितरण सोहळा 2024 पार पडला. पुस्मा आणि आर्य ग्लोबल तर्फे 3 फेब्रुवारी ते 3 मार्च 2024 पर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले […]
Arya Gurukul अंबरनाथ यांनी त्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनात युनिव्हर्सल आउटलुकची कल्पना केली चित्रित
Arya Gurukul : प्रतिभावान, उत्साही मुलांनी आणि अभिमानाने भरलेल्या उत्सुक पालकांनी प्रेक्षकांनी उत्साही वातावरणात आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे ५ एप्रिल २४ रोजी आर्य गुरुकुल, अंबरनाथने स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन दिन साजरा केला. आर्य गुरुकुल शाळा ही एक क्रियाकलाप-आधारित शाळा आहे जी शैक्षणिक विषयावर समान भर देते. या शाळेत सर्वांगीण शिक्षण ही केवळ शाब्दिक […]
Kalyan Loksabha Election : कल्याण डोंबिवलीत ‘या’ दिवशी होणार मतदान
Kalyan Loksabha Election : लोकसभा निवडणुक २०२४ चे बिगुल वाजले असून देशात एकूण सात टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. प्रत्येक टप्प्यात विविध मतदार संघ समाविष्ट केले असून शेवटच्या टप्प्यात कल्याण डोंबिवलीत २० मे रोजी मतदान घेतले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीचे मतदान हे लोकसभा क्षेत्रानुसार घेतले जात असून […]
Little Aryan’s Pre-K ने वार्षिक स्नेहसंमेलना दिवशी दिला महत्त्वाचा संदेश; स्व-अभ्यासावर लक्ष केंद्रित करा! शिकवण्यांना गूड बाय करा.
Little Aryan’s Pre-K : आर्यग्लोबल ग्रुपचे अध्यक्ष आणि संचालक श्री.भरत मलिक आणि डॉ.नीलम मलिक यांनी त्यांच्या पालकांना शाळेनंतर मुलांवर अतिरिक्त दबाव आणू नये याची आठवण करून दिली. लिटल आर्यन्स प्री-के, नांदिवलीचा वार्षिक दिवस थीम “मुंबई मॅजिक” सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली पूर्व येथे ९ मार्च रोजी आयोजित करण्यात आली , लहान मुलांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले […]
Detonators Kalyan : डेटोनेटर म्हणजे नक्की काय? कुठे होतो वापर?
Detonators Kalyan : कल्याण रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर बुधवारी डेटोनेटरचे बॉक्स सापडल्याने एकच खळबळ माजली होती. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करून बॉम्ब स्कॉड बोलावण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी ५४ डेटोनेटर ताब्यात घेतले. रेल्वे स्थानक परिसरात घातपात घडवण्याचा कट होता का असा संशय आता व्यक्त केला जात असून पोलीस सीसीटीव्ही मार्फत […]
KDMC आरोग्य विभागा विरोधात समाजसेवकांनी मांडला ठिय्या
KDMC : कल्याण डोंबिवली महपालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार सद्या मोठ्या चर्चेतील विषय बनला आहे. पालिका प्रशासनाची आरोग्य व्यवस्था अकार्यक्षम असल्याचा आरोप आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. मात्र पालिका प्रशासन या सर्व आरोपांचे खंडण वेळोवेळी करीत असून आमची आरोग्य सेवा सुरळीत असल्याचे परिपत्रक काढून सांगत आहे. कल्याण पूर्वेतील महापालिकेच्या गीता हरिकिसनदास रुग्णालयात जाणीव सामजिक संस्थेचे […]
केडीएमसी ९-आय प्रभागा अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान संपन्न
कल्याण : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने केंद्र सरकार मार्फत “स्वच्छता ही सेवा” अभियान देशभरात राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्वच्छता ही फक्त प्रशासकीय जबाबदारी नसून प्रत्येक जन आपले घर जसे स्वच्छ ठेवतो तेसेच त्याने आपली गल्ली व आपले शहर स्वच्छ ठेवले पाहिजे या साठी चाललेला हा उपक्रम आहे. आपल्या देशाला जनजागृतीची सर्वात जास्त […]
कल्याण पूर्वेच्या गणेश टेकडीचा होणार कायापालट
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग ५ ड कार्यालयाच्या मागे असलेल्या टेकडी वरील गणेश मंदिर तसेच टेकडीच्या सुशोभिकरणाच्या कामाला नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे. नुकतेच या कामाचे भूमिपूजन पूजा पाठ करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. गणेश टेकडी कल्याण पूर्व महानगरपालिका ड प्रभागाला लागून आहे. याच टेकडीवर सुमारे दीडशे वर्षांपासून गणपती विराजमान असल्याचे सांगितले जाते. […]