Dombivli Dahihandi : दीपेश म्हात्रे फाउंडेशनच्या वतीने ‘स्वराज्य दहीकाला उत्सव’ या वर्षी तिसऱ्यांदा सम्राट चौक, डोंबिवली पश्चिम येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या वर्षीचा दहीहंडी फोडण्याचा मान रिक्षा चालकांना देण्यात येणार आहे. डोंबिवली शहरातील नागरिकांची सेवा, कोरोना काळातील उल्लेखनीय कार्य तसेच अनेकदा अॅम्बुलन्स पोहोचण्यापूर्वीच नागरिकांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचे काम रिक्षा चालक करतात. या अद्वितीय […]
Tag: marathi horror story
पवना लेक कॅम्पिंग – अमावस्येच्या काळोखातील एक चित्तथरारक प्रसंग ; भाग सहा
टीप :- ज्यांनी या आधीचे भाग वाचले नसतील त्यांनी नक्की वाचा अन्यथा कथा आपणास समजणार नाही.पूर्वसूत्र :- मागील भागात आपण पहिले कि ज्या मुलाला भूत समजून करिश्मा गौरव जंगलात पळतात तो भूत नसून शिकारी असतो. त्यांना शोधायला निघालेल्या माझ्या टीम सोबत तोही सामील होतो. करिश्मा गौरवचा सामना अजगराशी होतो. त्याच अजगराचा सामना लेखकाशी होतो. जंगलात […]
पवना लेक कॅम्पिंग – अमावस्येच्या काळोखातील एक चित्तथरारक प्रसंग ; भाग पाच
टीप :- ज्यांनी सुरुवातीचे चार भाग वाचले नसतील त्यांनी नक्की वाचा अन्यथा कथा आपणास समजणार नाही.पूर्वसूत्र :- मागील भागात आपण पहिले कि करिश्मा आणि गौरव एका सश्याच्या पाठीमागे जाऊन जंगलात हरवतात. तिथे त्यांना एक दहा वर्षाचा लहान मुलगा दिसतो. ज्याला घाबरून ते जंगलात आणखी आत शिरतात. शेकोटी जवळ बसलेले त्यांच्या शोधात निघतात. कॅम्पिंग जवळ सर्वजण […]
पवना लेक कॅम्पिंग – अमावस्येच्या काळोखातील एक चित्तथरारक प्रसंग ; भाग चार
टीप :- ज्यांनी सुरुवातीचे तीन भाग वाचले नसतील त्यांनी नक्की वाचा अन्यथा कथा आपणास समजणार नाही.पूर्वसूत्र :- मागील भागात आपण पहिले कि कशाप्रकारे सर्व टीम कॅम्पिंग नाईट एन्जोय करते. सगळे झोपल्यानंतर शेकोटी करता करता करिश्मा गौरवला घेऊन वेताळबुवाच्या झाडाकडे जाते. पुढे काय होते ते तुम्हीच वाचा.————————————————– इतक्यात झाडी मध्ये वरच्या बाजूला कसलासा आवाज झाला. दोघांनी […]
पवना लेक कॅम्पिंग – अमावस्येच्या काळोखातील एक चित्तथरारक प्रसंग ; भाग तीन
टीप :- ज्यांनी पहिले दोन भाग वाचले नसतील त्यांनी नक्की वाचा पूर्वसूत्र :- मागील भागात आपण पाहिले की संपूर्ण टीम पवना लेकला पोहोचून मस्ती करायला सुरुवात करते. गणेशने दुपारी त्यांच्यासाठी खास जेवण बनवले होते. त्यानंतर सर्व क्रिकेट खेळतात. यानंतर शिंदे सरांनी टोलवलेला चेंडू दूर जातो. गौरव तो आणायला गेला असता त्याला भुताचा उतारा नजरेस पडतो. […]
पवना लेक कॅम्पिंग – अमावस्येच्या काळोखातील एक चित्तथरारक प्रसंग ; भाग २
पवना लेक कॅम्पिंगला निघालोय खर पण काय होणारे हे लेखक सोडून इतर कुणालाच माहित नाही. पूर्वसूत्र :- जिम मधून बाहेर आल्यानंतर संतोष आणि संदेश दोघांमध्ये पिकनिक बद्दल विषय निघतो. दुसर्याच दिवशी ऑफिसमध्ये मिटिंग होते आणि संपूर्ण स्टाफचा पवना कॅम्पिंगला जाण्याचा निर्णय ठरतो. भाग एक वाचला नसेल त्यांनी तो वाचावा. पिकनिकचा दिवस सकाळी सात वाजताच आमची […]
पवना लेक कॅम्पिंग – अमावस्येच्या काळोखातील एक चित्तथरारक प्रसंग – भाग १
डिसेंबर महिना सुरू होता. मुंबई शहरातील वातावरणात काहीसा थंडावा सुरू झाला होता. याच दिवसांत फिटनेस साठी जीम करणाऱ्यांची संख्या अचानकपणे वाढीस लागते. त्याचबरोबर आणखी अनेक गोष्टी होतात ज्या थंडीच्या दिवसांतच पाहायला मिळतात.मी आणि संदेश दोघेही एकाच जीम मध्ये होतो. दोघेही मुळात पत्रकार असल्याने वेळात वेळ काढून संध्याकाळी जीम करत होतो. आमची मैत्रीण करिश्मा हिने आम्हाला […]